काल उदय सामंत यांच्यावर हलला झाला आणि त्यांच्या गाडीची काच फुटली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे .